नवीन लेखन...

आत्ताच्या बँकेबाहेरच्या पुणेरी पाट्या

टेन्शनच्या आणि धावपळीच्या वातावरणात #पुणेरी_टोमणे कडून थोडा गमतीने दिलासा देण्याचा प्रयत्न. एन्जॉय! 1. हि कोणाच्याही तिर्थरूपांची बँक नसून सर्वांनी लायनीत उभे राहून आत येणे 2. “तुला माईत्ये का मी कोने?” म्हणणाऱ्यांना नोटा बदलून मिळणार नाहीत. 3. दादागिरी करणार्यांना जुन्या 500 च्या नोटा दिल्या जातील. 4. फॉर्म नीट भरा, दादा, तात्या, अण्णा, यांना आम्ही ओळखत नाही, कारण […]

जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या

माझ्या घराजवळच बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते .  तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची .  दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची . इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,  पण,  एक फक्त अर्धी निकर घातलेला मुलगा हातात रुमाल फिरवून गार्ड व्हायचा… आज न […]

आमचे लहानपणीची दिवाळी

लहानपणी सुगीची काम सुरु असताना थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अंगणात शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करुन जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी लागणारा पाला, पाचट आणायची जाबादारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची […]

माह्या गुरजीची गाडी

फेसबुकवरुन आलेली ही अस्सल कथा भावनाविवश करणारी…… फारच सुंदर वाटली म्हणून शेअर केलेय. अवश्य वाचा…. तो एक नवयुवक…. डीएड झालेला… गुरुजीची नोकरी लागली… पण दूरच्या जिल्ह्यात…. एका पारधी समाजाच्या तांड्यावर…. जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी… पण तोही अस्सल गुरुजी…. नव्या पिढीचा…. नव्या विचारांचा… अर्थात तुमच्या-माझ्या सारखा…. ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच […]

दिवाळीच्या फराळाचे राशीवार खाद्यभविष्य

दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे . चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील . कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील . मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो ! कुंभवाले लाडू हवा असताना […]

संदुक आणि वळकटी

बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला तो म्हणाला दिवाळी आली की हल्ली धड धड होतं जुनं सारं वैभव आठवून रडकुंडीला येतं चार दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का ओझं ? मी म्हटलं अरे वेड्या असं काय म्हणतोस सलग सुट्टी मिळून सुद्धा का बरं कण्हतोस […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..