नवीन लेखन...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म १६ नोव्हेंबर, १९२८ रोजी झाला.

निर्मलकुमार फडकुले – profilesडॉ. निर्मलकुमार फडकुले हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे वडील न्यायतीर्थ, पंडित जिनदासशास्त्री फडकुले हे संस्कृत विद्वान होते. निर्मलकुमार फडकुले यांच्या “लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व” ह्या संशोधन प्रबंधास डॉक्टरेट मिळाली होती. त्यांनी नांदेडमध्ये (इ.स.१९५४ ते५५ या काळात) व नंतर संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले.

ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची “आस्वाद समीक्षा” साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांना भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे नाव सोलापुरातील एका सभागृहाला देण्यात आले आहे.

डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे २९ जुलै २००६ रोजी निधन झाले. डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फे २००७ सालापासून दरवर्षी साहित्यातील व समाजसेवेतील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..