अनिल नाचणे, मुंबई
राजसाहेब, कुठे आहात तुम्ही? अवघा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय ! तुम्ही आता खणखणीत आवाज काढायलाच पाहिजे. या कॉंग्रेसवाल्यांच्याच पावलावर पाऊल टाकून बीजेपी वालेसुद्धा चालतायत आणि सगळा महाराष्ट्र हताशपणे बघत राहिलाय…
राजसाहेब.. लवकरच काहीतरी करा हो !!!! आम्हाला टोलपासून वाचवा… हवी तर IRB शी मांडवली करा.. पण आमचा मुंबईचा टोल कमी करा हो !!!
त्या राष्ट्रवादीवाल्यांनी बारामतीचा टोल रद्द करुन घेतला… फडणवीसांनी नागपूरचा टोल रद्द करुन घेतला… आमचा मुंबईकरांचा वाली कोण ?
राजसाहेब… लवकर काहीतरी करा……
Anil Nachane – anc@gmail.com


Leave a Reply