नवीन लेखन...

“थ्रिलिंग” कलावंतीण

रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या उत्तर-पूर्व भागात किंचित त्रिकोणी आणि लिंगकृती किल्ला स्थित आहे. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे वरुन सहज लक्ष वेधून घेणारा हा किल्ला म्हणजे कलावंतीण दुर्ग होय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो. कलावंतीण ला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. ठाकुरवाडीला […]

किल्ले मार्कंडे्य – वारसा ऐतिहासिक व अध्यात्मिकतेचा

मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्‍या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्‍यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते.
[…]

अध्यात्मिक निसर्गमय सज्जनगड

प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.

[…]

किल्ले कल्याणगड

सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..