“मराठीसृष्टी” पोर्टल आता काही नव्या वैशिष्ट्यांसह आणि नव्या रंगरुपात आपल्यापर्यंत आले आहे.

“मराठीसृष्टी”वर असलेल्या मोठ्या प्रमाणातील मजकूराचे porting सुरु असल्याने “मराठीसृष्टी”वरील लेख व्यवस्थापनाची सोय गेले काही दिवस बंद ठेवली होती. आता ही सोय पुन्हा सुरु करण्यात आली आहे. आपण आता पूर्वीसारखेच आपले लेख अपलोड करु शकाल.

लेख व्यवस्थापन विभागात प्रवेश करण्यासाठी लॉग-इन व पासवर्ड इ-मेलने पाठवले आहेत. बहुतांश लेखकांचे लॉग-इन तेच असून पासवर्ड मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव बदलला आहे. आपल्याला आपले नवीन पासवर्ड मिळाले नसल्यास कृपया त्वरित संपर्क साधा.

लेखकांसाठी काही अतिरिक्त सुविधांची माहिती एका वेगळ्या इ-मेलद्वारे पाठवत आहोत.

मराठीतल्या अग्रगण्य पोर्टल्सपैकी एक असलेल्या या पोर्टलला आपण दिलेल्या प्रेमामुळेच आम्ही आतापर्यंतची वाटचाल करु शकलो. ४,५०,००० हून अधिक नोंदणीकृत सभासद, प्रतिदिन हजारोंच्या संख्येने येणारे आपल्यासारखे वाचक आणि आमचे जाहिरातदार, हितचिंतक यांना खास धन्यवाद
पुढे वाचण्यासाठी क्लिक करा...


गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर गाजलेली काही निवडक नियमित सदरे....

 

 • देशविदेशातील गणपतींची माहिती देणारे “श्री गणेश - देश-विदेशातील”
 • वैज्ञानिक कुतुहल जागे करणारे “कुतुहल”
 • जुन्या आठवणींना उजाळा देणारे “नोस्टॅल्जिया”
 • विविध क्षेत्रातील अपरिचितांची ओळख करुन देणारे “मुलाखत अशी एक”
 • ब्रिगेडिअर हेमंत महाजनांचे “राष्ट्रीय सुरक्षा”
 • ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांचे घणाघाती “प्रहार”
 • मराठी चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षातील “सिने-शतक”
 • महासिटिज… महाराष्ट्राचे नेटवर्क

  मराठीसृष्टीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे “महासिटिज”. इथे आपल्याला महाराष्ट्रातील शहरे आणि गावे यांच्याबद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्रातील गावांचे या प्रकल्पाद्वारे डिजिटल नेटवर्किंग होत आहे.

  सन्माननीय लेखक…

  मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. यातील काही प्रातिनिधीक नावे... संपूर्ण यादी लवकरच वेगळ्या पानावर पहाता येईल.

   

 • ब्रिगेडिअर हेमंत महाजन
 • डॉ. बाळ फोंडके
 • डॉ. संतोष जळूकर
 • श्री. गजानन वामनाचार्य
 • श्री. नीतिन आरेकर
 • श्री. राजीव तांबे
 • श्री. किशोर कुलकर्णी
 • श्री. प्रकाश पोहरे
 • श्री. विवेक पटाईत
 • मराठी व्हिडिओजचा संग्रह..

  इंटरनेटवर हजारो मराठी व्हिडिओ आहेत पण ते शोधायला वेळ कोणाकडे आहे? आपली ही अडचण दूर केलेय आमच्या खास टिमने. एकापेक्षा एक सरस व्हिडिओ शोधून काढून ते आपल्यासाठी एकाच ठिकाणी आणून ठेवलेयत!

  मराठी लेखसंग्रह…

  मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेले हजारो लेख वाचा. आपणही मराठीसृष्टीवर लिहा. अतिशय सोपे आहे ते. फक्त आपली नोंदणी करा आणि लिहायला सुरुवात करा..

  मराठी व्यक्ती-कोश….

  मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.

  जाहिरात छोटी.. कामाची मोठी..