नवीन लेख

निवडक मराठी व्हिडीओज

युट्युब आणि इतरही अनेक वेबसाईटसवर अनेक चांगलेचुंगले मराठी व्हिडिओज बघायला मिळतात. पण एवढ्या लाखो व्हिडिओतून शोधायला वेळ कोणाला आहे. म्हणूनच तर आम्ही निवडलेत छान-छान व्हिडिओ.. खास तुमच्यासाठी..

विशेष लेख

अंगारकी आणि गणपती..

p-33583-Angaraki-Ganapati
आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या 'संकष्टी'ला अंगारकी म्हणतात कारण 'अंगारक' ...

४ फेब्रुवारी – फेसबुकचा स्थापना दिवस

p-33295-Facebook-Office
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली ...

गावोगावची खाद्ययात्रा

महाराष्ट्रातील आणि जगभरातल्या विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा आढावा घेऊन निरनिराळ्या पाककृतींचे दर्शन घडवणारा हा विभाग.
मराठी खाद्यसंस्कृतीतील असे अनेक पदार्थ जे कदाचित आज विस्मरणात गेले असतील तेसुद्धा या विभागात वाचायला मिळतील.

ओळख जगाची….. विविध शहरांची…

जगभरातल्या विविध शहरांतील आकर्षणे, मुख्य ठिकाणांच्या माहितीचे आणि वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे संकलन...

हसून-हसन

आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत.
पण......

दारु सोडलेला एकही नाही पहिला.. ... >>

मुन्नाभाई : अबे सर्किट, मला सांग
दात नसलेला कुत्र जर चावलं
तर काय करायचं ?
सर्किट : भाई सोप्प आहे,  सुई नसलेली १४ ... >>

मराठीसृष्टी फेसबुकवर

मराठी आडनावांच्या नवलकथा

श्री गजानन वामनाचार्य यांनी जमवलेल्या ५०,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह आणि त्यातील गमतीजमती..... वाचा फक्त इथेच..
 

मराठीसृष्टीचे लेखक

मराठीतील अनेक प्रतिथयश लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. त्याचबरोबर मराठीसृष्टीने अनेक नवोदितांनाही लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. आजमितीला आमच्या लेखकांची संख्या ५०० च्या वर आहे.
 

भाषा-सौंदर्य

संध्याकाळ झाली होती. बाहेर कावळ्यांनी ओरडून ओरडून गर्गशा घातला होता. गुरांच्या गळ्यातल्या घंटांचे आवाज ऐकू येत होते. खिडकीच्या काचेतून पोरांना बाहेरच्या सुंदर जगाचा एक छोटासा तुकडा दिसत होता. पोरांचा आत्मा अगदी अस्वस्थ झाला होता. तेवढ्यात वार्‍याचा एक मोठा झोत खोलीत शिरला. तावदाने वाजली. खिडक्यांचे पडदे फडफडले आणि नानाकाकांच्या मांडीवरचे पुस्तक दूर उडाले. चटकन नानाकाका स्वतः उठले. त्यांना उठताना आज मुळीच प्रयास झाले नाहीत. न कण्हता पुस्तक उचलण्यासाठी ते खाली वाकले. वार्‍याचा नवा झोत आला. दांडीवरचे कपडे एखाद्या निशाणासारखे हालले. भितीवर टांगलेल्या पंचांगाने गिरक्या घेतल्या. नानाकाकांचे पुस्तक आणखी काही फुट पलीकडे उडाले. नानाकाकांनी जवळजवळ उडी मारून ते पुस्तक पकडले. त्यांचे गुडघे दुखले नाहीत. त्यांना खोकल्याची उबळ आली नाही. घशात कफ दाटला नाही. पाठीत उसण भरली नाही. पुस्तक घेऊन नानाकाका परत खुर्चीवर जाऊन बसले व हसले !


– पु. भा. भावे (पहिला पाऊस)

गाजलेली सदरे…

गेल्या दशकभराच्या वाटचालीत मराठीसृष्टीवर अनेकविध विषयांवरील नियमित सदरे इथे प्रकाशित झाली. त्यातील गाजलेली काही निवडक नियमित सदरे….

वचनामृत…

V-0017

जगातील चांगल्या गोष्टी आपणाला आमंत्रण देतील, अशी वाट बघत बसु नये. आपण त्यांच्याकडे धावत जावे. त्यातच आपले हित आहे.
— आचार्य अत्रे

फोटो फिचर