गोंदिया जिल्ह्यातील दळणवळण सोयी:

मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. गोंदिया या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या […]

गोंदिया जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. या जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असल्याने येथे वन उत्पादनांशी निगडीत उद्योग मोठया प्रमाणावर चालतात. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता […]

गोंदिया जिल्ह्याचा इतिहास:

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण […]

गडचिरोली जिल्हा

घनदाट जंगले, विरळ लोकसंख्या अन्‌ त्यामुळे निसर्गरम्यतेबरोबरच अतीव शांतता हे गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य. गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्हयातील बर्‍याचशा ठिकाणी नागरी भागातील माणसांची पावले पोहोचलेली नाहीत. गडचिरोली म्हटलं की जंगलाबरोबरच […]

गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे. तांदूळ हे येथील प्रमुख शेती-उत्पन्न आहे तर ज्वारी, तेलबिया, तुर, गहू ही पीके देखील […]

गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे – आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे […]

गडचिरोली जिल्ह्यातील लोकजीवन

गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. याला ‘गोटूल’ […]

गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच […]

गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

चामोर्शी – या तालुक्यातील मार्कंडा हे प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. येथे विलक्षण नाजूक कोरीव काम असलेले, महादेवाचे हेमाडपंती देऊळ आहे. येथील देवास मार्कंडदेव असेही म्हणतात. याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा […]

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. परंतू या जिल्ह्यात स्वत:चे असे एकही रेल्वे स्थानक नाही. सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक चंद्रपूर हे […]

1 25 26 27 28 29 35