गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. परंतू या जिल्ह्यात स्वत:चे असे एकही रेल्वे स्थानक नाही. सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक चंद्रपूर हे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*