व्यक्तीकोशातील निवडक….

व्यक्तीकोशातील निवडक व्यक्तीचित्रे.... ही कोणत्याही विशिष्ट क्रमानुसार नाहीत.

मंगेश पाडगावकर

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा ...

कमलाबाई ओगले

दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले ...
Acharya Atre

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ...

निर्मलकुमार फडकुले

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे ...

बळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी ...

श्रीकांत वामन नेर्लेकर

ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे ...

Loading…

 

व्यक्तीकोशातील नवीन……

रांगणेकर, खंडेराव मोरेश्वर (खंडू रांगणेकर)

ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे ...

विचारे, राजन

राजन विचारे हे ठाण्यामधील सुपरिचित राजकीय व्यक्तिमत्व. ठाणे शहर मतदारसंघातून ...

वैती, अशोक

ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या ...
Bala Sawant

सावंत, प्रकाश (बाळा सावंत)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे ...

पाटील, भाऊराव (कर्मवीर)

(१८८७-१९५९)

कोल्हापुर जिल्हयातील कुंभोज गावी (ता. हातकणंगले) एका जैन शेतकरी कुटुंबात ...

पाटील, (डॉ.) अर्जुन लक्ष्मण

एकेकाळी शाळेत जाण्याची, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती.. आईवडिलांचे छत्र ...

Loading…


 

व्यक्तीकोशातील… आणखी काही

या व्यक्तीकोशासाठी अनेक व्यक्तींची छायाचित्रे उपलब्ध झाली नाहीत. मात्र त्यांची माहिती येथे दिली आहे. वाचकांकडे छायाचित्रे असल्यास जरुर पाठवा..