बीटाची कोशिंबीर

Beetroot Salad

साहित्य :

बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ.

कृती :

सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*