गोडाचा शिरा

साहित्य : १ वाटी मध्यम जाड रवा, पाऊण वाटी साखर, १ डाव तूप, १ अष्टमांश चमचा पीठ, १ वाटी उकळीचे पाणी, २ वेलदोड्याची पूड. कृती : प्रथम पातेल्यात तूप घालून गॅसवर ठेवावे. तूप तापले की त्यात रवा […]

काकडी कांदा रायते

आपल्या रोजच्या जेवणातील कोशिंबिर हा एक नियमित पदार्थ. काकडी आणि कांदा हे तर त्याचे मुख्य घटक..  […]

बीटाची कोशिंबीर

साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

लेमन मिंट कूल

साहित्य :- एका लिंबाचा रस, पाणी दोन ग्लास, साखर, मीठ चवीनुसार, ताजा पुदिना पाने चार, आंब्याचा रस अर्धा लहान चमचा, जिरपूड चिमूटभर, मिरेपूड चिमूटभर, बर्फ कृती :- बर्फ न घालता इतर सर्व पदार्थ मिक्सरमधून काढा. […]

वॉटरमेलन कुल

साहित्य :- मध्यम आकाराचे लाल गराचे एक कलिंगड, साखर जरुरीपुरतं लिंबू, आले, यांचा रस प्रत्येकी दीड मोठा चमचा, चवीपुरते मीठ व मिरपूड चिमूटभर. कृती :- कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया […]

घावन घाटले

घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन […]

शेपूची भाजी

साहित्य:- १ मोठी जुडी शेपू, २-३ हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथीदाणे, ८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून १/४ कप भिजवलेले शेंगदाणे, २ टेस्पून भिजवलेली तूर डाळ, १/२ ते […]

खतखते

कोकणात गणपती बसतात तेव्हा काही ठिकाणी खतखते ही भाजी करतात. साहित्य:- अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,मूठभर शेंगदाणे,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्या,३-४ आमसुले,दोन अमेरिकन स्वीट कॉर्न, एखादा छोटा बटाटा (छोट्या फोडी करून),एखादे रताळे […]

ऋषीपंचमी भाजी

गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. […]

1 2 3