दौडनगर किल्ला

दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. राज्यातील पुरातन सांस्कृतिक वारसा म्हणून हा किल्ला प्रसिध्द आहे.

दिल्ली मेट्रो

दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे. शहादरा तीस हजारी मार्गावर सुरु झालेली मेट्रो […]

हरियाणातील पुरातन सूरजकुंड

  हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.      

स्वामीनारायण संप्रदायाचे अक्षरधाम, दिल्ली

  दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. दिल्लीतील मंदिर ६ नोव्हेंबर […]

दिल्ली शहरातील चिडियाघर – प्राणिसंग्रहालय

  भारताची राजधानी दिल्ली शहरातील चिडियाघरची स्थापना इ.स. १९५९ साली झाली. २१४ एकरातील या संग्रहालयात २२ हजार प्राण्यांच्या जाती असून, २०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत. या प्राणिसंग्रहालयाचे डिझाईन श्रीलंकेचे वास्तुकार मेजर वाईनमेन आणि पश्चिम […]

गुरु बंगला साहिब, दिल्ली

  शीखधर्माचे आठवे गुरु हरिकिसन साहिब यांना समर्पित प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. गुरु बंगला साहिब सुरुवातीला एक हवेली होती. यामध्ये इ.स. १६६४ मध्ये हरिकिसन साहिब दिल्ली यात्रेदरम्यान थांबले होते. या काळात […]

अमर जवान ज्योती

  देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे. भारतीय सेनेतील अज्ञात सैनिकांच्या स्मरणार्थ १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्योती प्रज्वलित करण्यात आली.  

कॅनॉट प्लेस, दिल्ली

प्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे. […]

गुलाबांचे शहर – चंदीगड

आशिया खंडातील सर्वांत मोठे रोझ गार्डन पंजाबमधील चंदीगढ शहरात आहे. चंदीगडच्या सेक्टर १६ मध्ये झाकीर रोझ गार्डन आहे. या गार्डनमुळे गुलाबांचे शहर म्हणून चंदीगडची ओळख आहे.      

हरियाणा राज्यातील यमुनानगर

हरियाणातील यमुनानगर हे एक महत्वपूर्ण धार्मिक शहर आहे. पूर्वी या शहराचे नाव अब्दुलापूर असे होते. जमनानगर असेही या शहराची ओळख असून, येथे जग्धारी रेल्वे स्टेशन आहे. राज्यात सर्वाधिक हिरवे आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराचा […]

1 4 5 6 7 8 61