
भारताची राजधानी दिल्ली शहरातील चिडियाघरची स्थापना इ.स. १९५९ साली झाली.
२१४ एकरातील या संग्रहालयात २२ हजार प्राण्यांच्या जाती असून, २०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत.
या प्राणिसंग्रहालयाचे डिझाईन श्रीलंकेचे वास्तुकार मेजर वाईनमेन आणि पश्चिम जर्मनीचे कार्ल हेंगलबेक यांनी केले आहे.
Leave a Reply