
दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे.
६ नोव्हेंबर २००५ साली या मंदिराचे उद्घाटन झाले.
या मंदिराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
Leave a Reply