सोलापूर -धुळे महामार्ग

सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे. हा महामार्ग तुळजापूर, उस्मानाबाद ,येरमाळा ,बीड गेवराई ,औरंगाबाद, कन्नड ,चाळीसगाव या मार्गे धुळ्यास जातो.

कर्नाटकातील चित्रदुर्ग किल्ला

चित्रदुर्ग हे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर आहे. या शहराला ब्रिटिश काळात चित्रकलादुर्ग, चितळदुर्ग आदी नावाने ओळखले जात असे. या शहराच्या परिसरात असणार्‍या चित्रकलादुर्ग नावाच्या प्रसिध्द पर्वताच्या नावावरुन या शहराचे नाव […]

मुंबईतील जिजामाता उद्यान

मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेल्या राणीच्या बागेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे. इ.स.१८६१ मध्ये हे उद्यान तयार करण्यात आले असून,  ते देशातील जुने प्राणिसंग्रहालय आहे भायखळा येथे सुमारे ४८ एकराच्या विस्तीर्ण जागेवर असलेली राणीबाग आता जिजामाता उद्यान या नावाने ओळखली […]

फडके गणपती, गिरगांव मुंबई

मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे. कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे. गणेश मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंड मोदकाकडे वळलेली आहे. मूर्ती चर्तुभूज […]

सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात. हैदर अलीवर स्वारीसाठी निघण्याआधी माधवराव पेशवे यांनी हे तळे नीट डागडूजी करून त्यात थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली. पुढे […]

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.        

बेलूर मठ, कोलकाता

स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे. हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे […]

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या. सुचेता कृपलानी यांनी १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. दोन वेळा खासदार म्हणून […]

महाराष्ट्रातील विमानसेवा

महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत. नवी मुंबई विमानतळाची चर्चा गेले कित्येक वर्षे सुरु असून अजूनही यात प्रगती झालेली नाही. याशिवाय रत्नागिरी, .कर्‍हाड, […]

सिल्क नगरी – भागलपूर

भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]

1 7 8 9 10 11 21