जिलेबी आईस्क्रीम

साहित्य: जिलेबी 8, मॉगो ऑस्क्रीम, स्ट्राबेरी ऑस्क्रीम, ड्रायफ्रुट.

कृती: एका सिलीकॉन मोल्ड मध्ये खाली जिलेबी ठेवा. मग त्यावर स्ट्राबेरी ऑस्क्रीम टाका. मग पुन्हा एक जिलेबी ठेवा. मॉगो ऑस्क्रीम घाला. त्यावर एक जिलेबी ठेवा. फ्रिजर मध्ये १ तास सेट करायला ठेवा. १ तासाने सर्व्ह करा.

 

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*