चटकदार व्हिटॅमीन भेळ

साहित्य :- १ कप बटाटे :- उकडून, साले काढून आणि फोडी करुन, १/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे), १/२ कप डाळिंबाचे दाणे, १/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी, १/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी, १/४ कप उकडलेले शेंगदाणे, १/४ कप किसलेले गाजर, २ कप कुरमुरे, १ कप शेव, १/२ कप खजूर, चिंचेची चटणी, २ टेबल स्पून हिरवी चटणी, मीठ चवीनुसार.

कृती :– वरील सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घ्या.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*