केळ्याची शेव

साहित्य :- पाव पेला तांदळाचे पीठ, अर्धा पेला बेसन, 1 कच्चे वाफवलेले केळे, 2 चमचे आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ, तेल. कृती :- तांदळाचे पीठ, बेसन […]

ओल्या नारळाच्या वड्या

साहित्य : दोन वाटय़ा खोवलेला नारळ, एक वाटी साखर, एक टीस्पून दूध, अर्धा टीस्पून वेलची पूड. कृती : वेलची पूड सोडून बाकी सर्व मिक्सरमधून वाटा. काचेच्या पसरट ट्रेमध्ये न झाकता पाच मिनिटे १०० टक्के पॉवरवर […]

बेसनाचे लाडू

साहित्य : दोन वाटय़ा डाळीचे पीठ, अर्धा वाटी साजूक तूप, दोन टीस्पून दूध, दोन वाटय़ा पिठीसाखर, एक टीस्पून वेलदोडा. कृती : तूप पातळ करून डाळीच्या पिठाला एकसारखे चोळून पीठ १०० टक्के पॉवरवर अडीच मिनिटे भाजा […]

पातळ पोह्य़ाचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा वाटी दाणे, पाव वाटी डाळे, पाव वाटी पातळ खोबरे काप, अर्धा वाटी तेलाची फोडणी, मीठ, पिठीसाखर, अर्धा वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा वाटी काजू, बदाम व बेदाणे. कृती […]

रताळ्याची पोळी

साहित्य:- रताळी शिजवून साले काढून वाटलेला गोळा एक वाटी, गूळ किंवा साखर एक वाटी, कणीक एक वाटी, एक चमचा वेलची पूड-जायफळ पूड, तांदळाची पिठी, दोन-तीन चमचे तेल, मीठ. कृती:- रताळी शिजवून सोलून वाटून घ्यावीत. एक […]

वालाची उसळ

साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य. कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, […]

उसाच्या रसाच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, दोन वाट्या उसाचा रस. कृती:- कणकेत तेल, मीठ घालून उसाच्या रसाने ती भिजवावी. मग नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्या व भाजाव्या. या पोळ्या तुपाबरोबर छान लागतात. संजीव वेलणकर […]

खोबऱ्याची पोळी

साहित्य:- खवलेले खोबरे दोन वाट्या, दीड वाटी गूळ किंवा साखर, दोन वाट्या मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, एक चमचा वेलची पूड. कृती:- खोबरे व गूळ किंवा साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार […]

उपवासाची पाणीपुरी

साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल. कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट […]

खजुराची पोळी

साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, […]

1 2 3 4 5 6 24