भरली भेंडी

साहित्य :- पाव किलो भेंडी, प्रत्येकी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो, एक चमचा आले-लसूण पेस्ट, एक चमचा धने-जिरे पावडर, लाल तिखट एक चमचा, अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस, मीठ, साखर, चवीप्रमाणे, […]

भरलेली कारली

साहित्य : ४ मध्यम आकाराची हिरवी कारली, ओलं खोबरं (खोवलेलं) – १ वाटी, आल लसुण पेस्ट – १ चमचा, लाल तिखट/ कांदा-लसूण तिखट – चवीनुसार, दाण्याचे कुट, फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद), तेल, गूळ, मीठ, […]

भरली तोंडली

साहित्य:- कोवळी तोंडली पाव किलो, अर्धी वाटी नारळाचा चव, पाव वाटी दाण्याचे कूट, चिंचेची दोन बुटूक , मीठ व चिरलेला गूळ चवीप्रमाणे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, तेल 4-5 चमचे, बारीक चिरलेली […]

गोंदाचे अनारसे

या पदार्थाला पूर्वीच्या काळी “शालीपुफ’ असेही म्हणत असत. साहित्य:- पांढरा गोंद(डिंक) एक वाटी (कुटून त्याचा रवा करून घ्यावा), रवा एक वाटी, खाण्याचा सोडा चिमूटभर, दही दोन चमचे, खसखस चार चमचे, तूप तळायला, साखरेचा घट्ट पाक […]

ओली शेव

साहित्य:- चण्याच्या डाळीचे पीठ २ वाट्या, हळद, तिखट, मीठ चवीनुसार लिंबाचा रस, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा, ओलं खोबरं 4 चमचे, कोथिंबीर, सोडा पाव चमचा, हिंग पाव चमचा, […]

उसाच्या रसातले लाडू

साहित्य:- उसाचा रस १ ग्लास, तांदळाचा रवा १ वाटी, (तांदूळ भिजवून उपसून त्याला जाडसर वाटा) नारळाचे घट्ट दूध १ वाटी, वेलची पूड १ चमचा. कृती:- तांदळाचा रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. थंड झाल्यावर त्यात नारळाचे […]

टोमॅटो चकली

साहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ, तेल, मोहन व तळण्यासाठी , […]

ज्वारीच्या चकल्या

साहित्य:- १ कप ज्वारीचे पीठ, १ टिस्पून मैदा, १/२ टिस्पून तीळ, १/२ टिस्पून जीरे, अर्धवट कुटलेले १/४ टिस्पून ओवा, १ टिस्पून लाल तिखट, १/४ टिस्पून हिंग, साधारण १/२ कप पाणी, १/२ टिस्पून मीठ, तळण्यासाठी तेल. […]

तांदुळाच्या पिठाच्या चकल्या

साहित्य:- १ कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १/४ कप बटर, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून जिरे २ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट, तळणीसाठी तेल. कृती:- तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे. लहान पातेल्यात पाणी गरम करावे. […]

पोह्याच्या चकल्या

साहित्य:- ४ वाट्या पोहे (पातळ ), तिखट, मीठ, हिंग, धने -जिरे पूड सर्व चवीनुसार, ३ टेस्पून मोहन , तेल तळण्यासाठी. कृती:- पोहे निवडून स्वच्छ धुवावे. अर्धा तास ठेवून कुस्करून सर्व साहित्य घालून कडकडीत मोहन घालावे. […]

1 2 3 4 5 24