वांग्याचे काप

वांग्याच्या भाजीच्या पाककृती वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. त्यातलीच ही एक… […]

घावन-घाटले

साहित्य- तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, तेल. कृती- प्रथम नारळाचे घट्टसर दूध काढून घ्यावे. त्यात आवडीनुसार गोड होईपर्यंत गूळ घालावा. नंतर वेलची पावडर घालावी. थोडेसे गरम करावे. वाटल्यास त्याला तांदळाचे पीठ […]

कोथिंबीर वडी

साहित्य: ३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेली, सव्वा कप चणा पिठ, १ कप पाणी, १ टेस्पून तांदूळ पिठ, ७-८ लसूण पाकळ्या, १ छोटा आल्याचा तुकडा किसून, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून हळद, १ टिस्पून जिरे, २ […]

साबुदाणा थालीपीठ

साहित्य: २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम बटाटे (शिजवलेले), १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जीरे, १/२ चमचा जीरेपूड, चवीपुरते मिठ, तेल/ तूप, थालिपीठ थापण्यासाठी […]

तेवीस प्रकारचे मोदक

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा […]

ओल्या नारळाच्या करंज्या

काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार. […]

गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे २ छोटे चमचे, पाणी. कृती : एका कढईत तूप पातळ करून घ्या. त्यात न चाळलेले गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून […]

गूळ, कणकेचे शंकरपाळे

साहित्य- कणिक एक पाव, गूळ, तूप व वेलची पूड. कृती- कणीक व त्यात थोडे डाळीचे पीठ टाकावे. चवीला थोडे मीठ टाकावे. नंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्मे गूळ घ्यावा. कणकेत गरम तुपाचे मोहन […]

मधाचे चिरोटे

साहित्य:- मैदा २ वाट्या तांदळाचे पीठ, अर्धी वाटी लोणी, मीठ चवीनुसार, मध अर्धी वाटी, पिठीसाखर चार चमचे, पिस्ता वबदाम चार चमचे, साखर दोन वाट्या, तूप तळायला. कृती:- मैद्यामध्ये मीठ घालून भिजवून घ्यावे. साखरेचा एक तारी […]

भरले पडवळ

साहित्य:- सहा छोटे पडवळ, ओले खोबरे अर्धी वाटी, टोमॅटो पाव वाटी, पाच-सहा लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या ४-५, धने – जिरे – ओवा प्रत्येकी एक चमचा, गूळ-मीठ चवीप्रमाणे, तेल अर्धी वाटी, हिंग-मोहरी-मेथी. कृती :- पडवळाच्या बिया […]

1 2 3 4 24