आजचा विषय इडली भाग दोन

इडली खाण्याचे फायदे इडलीमध्ये तांदूळ आणि उडीदडाळ एकत्र केलेली असते. यामुळे इडली ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे चांगले स्रोत असते. इडली बनवताना तांदूळ व उडीदडाळीला फमेंट केले जाते. ज्यामुळे त्यामधील प्रोटीन बायोवेलेब्लिटी आणि व्हिटॅमिन बी वाढते. […]

कसुरी मेथीच्या नमकीन पुऱ्या

साहित्य : पाव किलो मैदा, १ मोठा चमचा कसुरी मेथी, २ चमचे तीळ व तेवढाच ओवा हातावर खरडून घ्यावा. आवडीप्रमाणे तिखट-मीठ, तळायला तेल ३ वाट्या, तसेच ७ मोठे चमचे मोहनासाठी तेल कृती : प्रथम मैदा […]

आजचा विषय इडली भाग एक

आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले […]

मेथीचे घावन

साहित्य:- २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन), २ जुड्या मेथी, १ चमचे तिखट, २ चमचे मीठ, तेल. कृती:- दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून […]

हादग्याच्या पानाची भजी

साहित्य:- अगस्ताची कोवळी पानं, फुलांच्या पाकळय़ा, हरभऱ्याचं भाजलेलं पीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग. भजी तळण्यासाठी तेल. कृती:- अगस्ताची कोवळी पानं आणि फुलांच्या पाकळय़ा निवडून स्वच्छ धुऊन, चिरून त्यांना मीठ लावून ठेवावं. मीठ लावल्यावर […]

आजचा विषय पराठा

पनीर पुदिना पराठा पराठ्याचे साहित्य:- दोन कप कणीक, साडेतीन चमचे पातळ तूप, एक चमचा मीठ, मूठभर बारीक रवा, थोडे कोमट पाणी. सारणाचे साहित्य:- पाव किलो पनीर हाताने मोडून, अडीच चमचे ताजा पुदिना चिरून, तीन हिरव्या […]

अळीव पराठा

साहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी अळीव, ओलं खोबरं आणि बारीक रवा, दीड वाटी दूध, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, दोन चमचे तूप, चवीला मीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर, दीड वाटी कणीक, तेल कृती:- एक वाटी दूध […]

तिखट चटणी

साहित्य:-अर्धी वाटी सोललेली लसूण, १ वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे, चवीला मीठ कृती:-सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार […]

विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच […]

मटार चाट

साहित्य : ३५० ग्रॅम मटारचे दाणे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग,, १ चमचा मीठ, अर्धा चमचा ताजी मिरपूड, २ चमचे चाट मसाला, अर्धा चमचा वाळलेल्या पुदिन्याची पूड, ४ चमचे चिरलेली कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, […]

1 22 23 24 25 26 29