गाजर टोफू पराठा

साहित्य :- १५० ते २०० ग्राम टोफू, १ गाजर किसलेले, दोन वाटय़ा कणीक (गरजेनुसार कमी-जास्त लागू शकते.), दही, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून, १/२ चमचा धणेजिरे पूड, […]

सुरणाचे कटलेटस्

सुरणाची साले काढून मोठाले तुकडे करावेत आणि कोकम व पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत. ते थंड झाल्यावर हाताने चांगले स्मॅश करावेत. त्यात मीठ, साखर, ओले खोबरे, हिरव्या मिरचीचे व कोथिंबीरीचे वाटण, रंगाला लाल तिखट व […]

टोफू बर्गर

साहित्य:- ४ बर्गरचे पाव, १०० ग्राम टोफू, २ कांदे, १ टोमाटो, १ लाल मिरची, ४ चीज स्लाईस, १/२ वाटी लेट्युस, रांच ड्रेसिंग, मीठ, मिरे पूड, तेल. कृती:- टोफूचे तुकडे करून कढईत तेल घालुन गरम करून […]

कोथिंबीर वडी

साहित्य: कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) बेसन- २ १/४ कप तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून हळद- १ टिस्पून हिंग- १/२ टिस्पून मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) जिरे पुड – १/२ टेस्पून […]

कोथिंबिरीचे समोसे

साहित्य:- एक मोठी जुडी कोथिंबीर, दीड वाटी मैदा, ३ चमचे चारोळी, एक चमचा गरम मसाला, एक चमचा साखर, एक लिंबाचा रस, अर्धा चमचा लाल तिखट, चना डाळीचे पीठ, चवी पुरते मीठ, मोहरी, हिंग, हळद, तेल. […]

कोथिंबीरीचे वडे

साहित्य:- २ जुड्या कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आले बारीक वाटून, १ वाटीभर डाळीचे पीठ, २ टेबलस्पून बारीक रवा, मीठ, १ चिमूट खायचा सोडा, तळण्याकरता तेल. कृती:- कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक […]

टरबुजाच्या पांढऱ्या भागाच्या कीसापासून बनलेली भजी

साहित्य :- दोन वाट्या टरबुजाच्या पांढऱ्या भागाचा कीस, त्यात मावेल तेवढे बेसन, पाव वाटी तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा सालासह देशी तीळ, एक चहाचा चमचा हातावर चोळलेला ओवा, चवीनुसार मीठ व तिखट, तळण्यासाठी दोन वाट्या […]

कलिंगडाच्या साली व बियाचा “खमंग’ पदार्थ

साहित्य व कृती :- कलिंगड कापल्यावर त्याच्या साली किसून त्यातील पांढरा भाग काढून घ्यावा. डोसे, उत्तप्पे, आप्पे यांचे पीठ वाटताना पाणी घालण्याऐवजी त्यात कलिंगडाचा पांढरा भाग घालावा. कलिंगडाच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्या. त्या स्वच्छ धुऊन […]

परतलेली हरभऱ्याची डाळ

साहित्य – १ पेला हरभऱ्याची डाळ, तेल, फोडणीचं साहित्य, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे साखर, चवीपुरतं मीठ, लिंबू, नारळ. कृती – हरभऱ्याची डाळ रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून मिक्सरवर खरबरीत वाटावी. वाटताना त्यात […]

सुक्या मसाल्याची छोटी कचोरी

साहित्य – दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, लाल तिखट, पिठी साखर, आमचूर पावडर, तेल, मोहरी, हिंग, हळद, धने-जिरे पावडर, बडिशेप, गरम मसाला आणि मीठ. कृती – मैद्यात अर्धी वाटी […]

1 20 21 22 23 24 29