रोल्ड सॅन्डविच

साहित्य – ब्रेड, चीज, जॅम किंवा मार्मलेडस. कृती – ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत […]

स्वीट सॅन्डविच

साहित्य – कस्टर्ड पावडर (आपल्या आवडीनुसार फ्लेवर घ्यावा), अननस, सफरचंद, चिक्कू, केळ, संत्रे, मोसंबी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर. कृती – आपण वेगवेगळ्या सॅन्डविचची चव घेतो. परंतु गोड सॅन्डविच हा प्रकार खूप कमी वेळा टेस्ट करत असतो. […]

ओपन सॅन्डविच

साहित्य – ब्रेड, फ्रेश भाज्या, तेल, लाल तिखट मोहरी, मीठ. कृती – ब्रेडची कड कापून घ्या. टोस्टारमध्ये ब्रेडचा टोस्ट करुन घ्या. आपल्याला आवडतील त्या फ्रेश भाज्या बारीक चिरून घ्या. त्यामध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, आवडत […]

डबल किंवा ट्रिपल डेकर सॅन्डविज

साहित्य – ब्रेड, टोमॅटो, कांदा, काकडी, चीजच्या स्लाईस, ओले खोबरे, 3 ते 4 हिरवी मिरची, 1 टेबल स्पून जिरे, 2 टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट, थोडा पुदिना, आले, कोथिंबीर, मीठ, साखर, टोमॅटोचा सॉस. कृती – प्रथम […]

चीकपी आणि पेस्टो सँडविच

साहित्य:- ८ ब्रेडचे स्लाइस, बटर ,१ वाटी मऊ शिजवलेले काबुली चणे ,१ चमचा लिंबाचा रस ,थोडेसे मीठ आणि मिरपूड. पेस्टोसाठी:- दीड वाटी कोथिंबीर, २ ते ४ हिरव्या मिरच्या, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, ७-८ बदाम, ३-४ […]

सबवे सँडविच

साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड, १ मध्यम कांदा, स्लाइस करून ,१ मध्यम टॉमेटो, गोल चकत्या, १ मध्यम हिरवी भोपळी मिरची, स्लाइसेस, १ लहान लाल भोपळी मिरची, स्लाइसेस, लेटय़ुस, लांब पातळ चिरून, २ ते ३ चीज स्लाइस, […]

सुरणपाक टॉनिक

सुरण पाक तयार करण्याकरिता सुरणाचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये लगदा करून घ्यावा. साजूक तुपावर परतावा. दुप्पट साखर घेऊन त्याचा तीनतारी पाक करावा. वडय़ा पाडाव्या, कृश व्यक्तींकरिता उत्तम टॉनिक आहे. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३

टोफू राईस

साहित्य:- १ कप जस्मिन राईस, ३ टेस्पून तेल, ३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून सोयासॉस, १ टिस्पून चिंचेचा कोळ, १ टिस्पून साखर, १/४ कप भोपळी मिरची (उभी चिरलेली), १/४ कप […]

सुरणाचे उपवासाचे दहीवडे

साहित्य:- २५० ग्रॅम सुरण, १ १/२ चमचा आले-मिरची पेस्ट, १०० ग्रॅम राजगिरा पीठ, २ चमचे मिरची पूड, २५० ग्रॅम गोड दही, पाव लीटर ताक, मीठ, तूप. कृती:- सुरण कुकरमध्ये वाफवून घ्या. ते मळून घेऊन राजगिरा […]

सुरणाचे वडे

साहित्य :- चारशे ग्रॅम सुरण, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, दीड वाटी बेसन, एक चमचा तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे तेल मोहनासाठी, थोडी चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी साखर, चिंचेचे लहान बुटुक, तळण्यासाठी […]

1 18 19 20 21 22 29