खाकरा भेळ

साहित्य:- ४,५ साधे खाकरे, १ वाटी प्लेन चुरमुरे, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी चिरलेला लाल टोमॅटो, कोथिंबीर, १ चमचा वाटलेली हिरवी मिरची, लिंबूरस, चिंचेचा व टोमॅटोचा सॉस मीठ चवीनुसार. कृती:- खाकरे हाताने हव्या […]

भेळ सलाड

साहित्य:-आइसबर्ग लेट्यूसचे मोठे चौकोनी काप २ वाट्या, १ मोठी काकडी साल काढून मोठे तुकडे करून, १/२ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक फोडी करून, आणखीन कुठल्याही प्रकारची सलादची पाने स्वच्छ धुऊन व मोठे तुकडे करून, […]

चिंच, खजुराची टिकाऊ चटणी

साहित्य:- अर्धी वाटी चिंच, शंभर ग्रॅम लाल बिनबियांचा खजूर, दीड वाटी गूळ, दीड मोठा चमचा तिखट (बडगी किंवा कश्मीरी ), एक मोठा चमचा धने,जिरेपूड, दोन मोठे चमचे रिफाइंड तेल, एक मोठा चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ. […]

खजुराची चटणी

साहित्य:-१ वाटी खजुर, १ वाटी गूळ, पाऊण वाटी चिंच, ३ चमचे धने:-जिर्यांची पावडर, चवीला मीठ, आवश्यकतेनुसार साखर, लाल तिखट. कृती:-खजुर आणि चिंच १ तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजत घातल्यामुळे खजुराच्या बिया सहज निघतील. त्यात गूळ […]

सुकी भेळ

साहित्य:- ३ कप कुरमुरे, १ मोठा कांदा, बारीक चिरलेला, १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरलेली, २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, २ टेस्पून कैरीचे बारीक तुकडे, १/४ कप तळलेले शेंगदाणे, ३/४ कप फरसाण, १/४ कप बारीक शेव, […]

पुदिन्याची चटणी

साहित्य:-१ वाटी पुदिन्याची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ. कृती:-पुदिन्याची पाने, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात हे जिन्नस घालून त्यावर लिंबाचा रस […]

रसदार बेबी कॉर्न

साहित्य :- एक कप उकडलेले बेबी कॉर्न, एक मोठा कांदा, दोन टोमॅटो, मीठ चवीनुसार, दोन चमचे तेल, एक मोठा चमचा क्रीम, थोडेसे आले व लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, कोथिंबीर. […]

मॅक्सिकन भेळ

साहित्य:- १ कप मका आटा, १/२ कप मैदा, १ चमचा तेल, १/२ चमचा मीठ, तेल. इतर लागणारे साहित्य:- १ टोमॅटो, १ मोठा कांदा, १ उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ कप हिरवी चटणी, चिंचेची चटणी […]

फ्रूट भेळ

साहित्य:- २,३ वाटय़ा कुरकुरीत चुरमुरे, अर्धी वाटी फरसाण, पाव वाटी बारीक शेव, एखादा खाकरा (ऐच्छिक), कोथिंबीर, काळं मीठ, चाट मसाला, दीड वाटी मध्यम आकारात चिरलेली मिक्स फळं (सफरचंद, चिकू, द्राक्ष, केळं अशी कोणतीही), लिंबू, मीठ, […]

चटकदार व्हिटॅमीन भेळ

साहित्य :- १ कप बटाटे :- उकडून, साले काढून आणि फोडी करुन, १/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे), १/२ कप डाळिंबाचे दाणे, १/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी, १/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी, १/४ […]

1 24 25 26 27 28 29