Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

पोश्तो

खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी […]

झणझणीत मिसळ पाव

साहित्य : मटकी आणि मुग मोडाचे दोन मोठ्या वाट्या. सुके मसाले : हळद एक चमचा, हिंग पाव चमचा, तिखट प्रेमाने 3 चमचे, जिरे-धणे पूड एक चमचा, गरम मसाला एक चमचा, काळा मसाला (घरचा) एक चमचा, […]

सफरचंदाची खमंग कोशिंबीर

साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे […]

दाण्याचे लाडू

साहित्य : दाणे अर्धा किलो, खजूर एक पाव, गुळ एक वाटी, सुकं खोबरं एक वाटी, खसखस दोन चमचे, तूप चमचाभर, वेलचीपूड एक चमचा कृती : दाणे खमंग भाजून सोलून घ्यावे. खजूर बिया काढून, तुपावर परतून […]

ओल्या नारळाच्या करंज्या

काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार. […]