चकली कुठे बिघडते?

चकली उत्तम होण्यासाठी प्रथम भाजणी उत्तम व्हावी लागते. तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ या सर्व गोष्टी धुवून मग भाजायच्या असतात. चकलीची भाजणी जास्त भाजायची नसते. सर्व धान्यं भाजून झाली की त्यात धने व जिरे […]

चिरोटे का बिघडतात?

खाज्याच्या करंज्या किंवा चिरोटे करताना रव्या – मैद्यात गरम तूप घालून दुधात भिजवतात व त्याची पातळ पोळी लाटतात. साजूक तूप फेसून हलकं करून घेऊन त्यात कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाचं पीठ घालून ‘साठा’ तयार करतात. हा […]

लाडू, चिरोटे, चकली, अनारसे, नेमकं बिघडतात कुठे?

आपण फराळाचे पदार्थ आवर्जून घरी करण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी सर्व व्यवस्थित करूनही एखादा पदार्थ मनासारखा जमतंच नाही. थोडं इकडे-तिकडे होतं. आणि केलेल्या सर्व कष्टांवर पाणी फिरतं आणि पदार्थ बिघडतो. पदार्थ बिघडण्याची निराशाच इतकी […]

जवळ दिवाळी आली करा दिवाळी फराळाची तयारी

नुकतीच कोजागिरी झाली आता घरोघरी सुरु झाली तयारी फराळाची. आश्विन व कार्तिक महिन्यात आपला अग्नि प्रदिप्त झालेला असल्याने असे सर्व पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता असते. बाहेरील वातावरण थंड असल्याने भूक वाढलेली असते व शरीरासही अशा […]

मेथीचे पराठे

साहित्य – मेथीची पाने – १ वाटी, बेसन / चणा डाळीचे पीठ – २ चमचे, वाटलेली हिरवी मिरची / लाल तिखट – चवीनुसार, मीठ – चवीनुसार तीळ – १ चमचा, हिंग – १/२ लहान चमचा, हळद […]

आज नवान्न पौर्णिमा

ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी […]

अभ्यंग स्नान

भारतातील सण हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे हे वनौषधींपासून बनवलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भल्या पहाटे […]

दिवाळीच्या फराळातील खास मानाचा पदार्थ अनारसे

दिवाळीतील अनारसे आणि त्याचे विविध प्रकार पाहिले, की तोंडाला पाणी सुटतेच. डायबिटीस मुळे ज्यांना गोड खाण्याची बंधने आहेत, अशा लोकांचीही त्यातून सुटका होत नाही. फराळाचे पदार्थ विकत घेत असले तरी घरी तयार केलेल्या अनारस्याची चव […]

फ्लॉवर-मटार करंजी

फ्लॉवर-मटार करंजी साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी वाटी,तीन वाट्या कणीक, एक वाटी बेसन, एक चमचा जीरे. कृती:- गॅसवर […]

करंज्या करताना काही टिप्स

नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत. नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत. करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा. मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी […]

1 2 3 4 5