जंगल-डोंगरदर्‍यांच्या गडचिरोली जिल्हा

Forest District of Maharashtra - Gadchiroli

महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा.  हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे ४ तालुके घनदाट जंगलाने व्याप्त आहेत. तसेच भामरागड, टिपागड, पलसखेड, व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.

जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७५.९६ भागात जंगल आहे.

या जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प सुप्रसिद्ध आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*