रेड क्रॉस संघटना

रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. रेड क्रॉसची स्थापना १८६३ मध्ये करण्यात आली. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा हे या संघटनेचे मुख्यालय आहे. युध्दकालीन वैद्यकिय सेवा पुरविण्याचा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. या संघटनेला १९१७, १९४४ आणि १९६३ मध्ये […]

युरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस

व्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते. स्थापत्यकला आणि कलाकुसरीसाठी प्रसिध्द असलेल्या या शहराचा जागतिक वारसा यादीत […]

सिफन धबधबा

किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. २० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे. पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे.

किंग फाद कारंजे

सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे. यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते. १९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.

प्रागचा किल्ला

प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे.

जमैका

क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्‍याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग. […]

स्वीडन

स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली. १७व्या शतकात बाल्टिक प्रदेशातील शक्तिशाली सत्ता म्हणून स्वीडनचा उदय झाला. १८०९ मध्ये स्वीडनमध्ये घटनात्मक […]

स्लेझबर्ग

ऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे. आठव्या शतकातील अनेक इमारती, चर्च वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी स्लेझबर्ग पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.

इजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते. या संस्कृतीचा पुढे विकास झाला. येथे वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली.

हा लॉंग बे

व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा […]

1 27 28 29 30 31 32