इजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे.

उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते.

या संस्कृतीचा पुढे विकास झाला.

येथे वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*