मुरूडचा बल्लाळ विनायक

Balla Viinayak, Murud

मुंबई -जंजिरा एस्‌.टी ने जंजिर्‍यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे.

अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर मूळ येथेच होता. पण परकीयांच्या भीतीने तो पालीस हलविला त्याच्या जागी आज एक पीर आहे.

श्री बल्लाळेश्वर विनायकांच्या स्मरणार्थ गणेश भक्त श्री. वर्तक यांनी इस. १९०३ मध्ये या गणेशमूर्तीची स्थापना केली सध्या ती गणेशमूर्ती मंदिराच्या एका कोपर्‍यात ठेवली आहे. नवीन संगमरवरी मूर्ती व मंदिर इस. १९०९ साली बांधले.

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*