जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर – बोरोबुदूर
इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत. […]
इंडोनेशियातील मध्य जावा येथील बोरोबुदूर हे जगातील सर्वात मोठे बौध्द मंदिर आहे. या मंदिरात २६७३ कोरीव चित्रे व ५०४ बौध्द मूर्ती आहेत. मुख्य स्तुपाभोवती ७२ बौध्दमूर्ती आहेत. […]
फ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले. येशू ख्रिस्ताच्या पवित्र ह्रदयाला ही चर्च समर्पित आहे. या चर्चची रचना पॉल अबाडी यांनी केली. या चर्चच्या […]
रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे. गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या […]
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी. मालडी हे मोजकीच आणि टुमदार घरं, विस्तीर्ण अंगणांनी सजलेले, शांत असं […]
मुंबई -जंजिरा एस्.टी ने जंजिर्यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे. अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर मूळ येथेच होता. पण परकीयांच्या भीतीने तो पालीस हलविला त्याच्या […]
हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.
दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. दिल्लीतील मंदिर ६ नोव्हेंबर […]
शीखधर्माचे आठवे गुरु हरिकिसन साहिब यांना समर्पित प्रमुख धार्मिक केंद्र आहे. हे शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. गुरु बंगला साहिब सुरुवातीला एक हवेली होती. यामध्ये इ.स. १६६४ मध्ये हरिकिसन साहिब दिल्ली यात्रेदरम्यान थांबले होते. या काळात […]
हरियाणातील यमुनानगर हे एक महत्वपूर्ण धार्मिक शहर आहे. पूर्वी या शहराचे नाव अब्दुलापूर असे होते. जमनानगर असेही या शहराची ओळख असून, येथे जग्धारी रेल्वे स्टेशन आहे. राज्यात सर्वाधिक हिरवे आणि स्वच्छ शहर म्हणून या शहराचा […]
हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथे अतिशय प्राचीन ब्रह्मसरोवर आहे. इ.स. पूर्व अकराव्या शतकात अल बेरूनी यांनी किताब-उल-हिंद असे सरोवराचे नामकरण केले. हिंदू धर्मात या पवित्र स्थळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions