जम्मू-काश्मीरमधील शिवखोडी गुंफा

Shivkhodi Caves in Jammu-Kashmir

जम्मु आणि काश्मीर राज्यतील रीयासी जिल्ह्यात ही गुंफा आहे. १५० मीटर लांबीच्या या गुंफेत ४ फुट उंचीचे शिवलिंग आहे.

एका मुस्लीम गुराख्याने या गुंफेचा शोध लावला असून ही गुंफा एक पुरातन धार्मिक स्थळ आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*