लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

Shanti Stoop at Leh in Kashmir

जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे.

लडाख शांती स्तूप समितीने पांढर्‍या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.

भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात अलेल्या या स्तुपाचे उद्घाटन १४ वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो यांच्या हस्ते १९९१ साली झाले.

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*