भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे.
पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. या शहरापासून अगदी जवळ असलेल्या भालशी येथील प्राचीन शिव मंदिर देशभर प्रसिद्ध असून, ते महर्षी विश्वमित्र यांनी बांधले अशी आख्यायिका आहे.
Leave a Reply