अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे. ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो. शहानूर नदीच्या किनार्‍यावर […]

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी

मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत. मध्य प्रदेशची सीमा या शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे या शहरातील लोक बोलताना मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही वापर मोठ्या […]

अमरावती जिल्ह्यातील भातकुली

भातकुली हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. प्राचीन काळी हे शहर भोजकूट या नावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील बेरार विभागात हे शहर येत असे. सध्या तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात अनेक सरकारी […]

बडनेरा येथील कमलीवाले बाबा यांचा दर्गा

बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. येथे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. या शहराचे मुख्य दोन भाग असून एका भागाचे नाव जुनी बस्ती, तर दुसर्‍या भागाचे नाव नवी बस्ती असे आहे. जुन्या वस्तीतील हजरत […]

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केल्याची अख्यायिका असून, रुक्मिणीचे […]

प्राचीन शहर अचलपूर

अचलपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि अतिशय प्राचीन शहर आहे. या शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक पुरातन वास्तू याची साक्ष देतात. शहरावर मोगल, मराठे, निजामांनी राज्य केले आहे. जिल्ह्यातील दुसरे, तर विदर्भातील […]