अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव-सुरजी

Anjangaon and Surji - Twin Cities in Amaravati District

अंजनगाव हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असून, येथून जवळच असलेले सुरजी हे या शहराचेच एक जुळे शहर आहे. येथील संत गुलाबबाबांचे समाधी मंदिर प्रसिद्ध आहे.

ब्रिटिश आणि मराठी सैन्यांत येथे घनघोर लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात पाहायला मिळतो.

शहानूर नदीच्या किनार्‍यावर हे शहर वसलेले आहे. येथून जवळच असलेल्या शहानूर धरणातून सायफन पद्धतीने १५६ गावे आणि दोन शहरांना पाणीपुरवठा होतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*