स्लेझबर्ग

ऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे. आठव्या शतकातील अनेक इमारती, चर्च वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी स्लेझबर्ग पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.

सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेशची लोकसंख्या १६६६०५२८६९ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्टमांश ही लोकसंख्या आहे.

डेहराडूनमधील वन्य संशोधन संस्था

उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे. या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली. वनस्पती उद्यान म्हणून जगात या उद्यानाची ओळख आहे. आजपर्यंत लक्षावधी प्रकारच्या वनस्पतींवर येथे संशोधन करण्यात […]

भारताचा राष्ट्रीय प्राणी

पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघांच्या आठ प्रजातींमधील बंगालमध्ये आढळणारा वाघ ‘रॉयल बंगाल टायगर’ या नावाने ओळखला जातो. भारतात वायव्य भाग सोडल्यास तो सर्वत्र आढळतो. देशातील घटत्या वाघांची […]

कापड उद्योगाचे शहर – अमळनेर

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द आहे. भुसावळ -शुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, या लोहमार्गामुळे येथील कापड उद्योग भरभराटीस आला. वनस्पती तुपाचा कारखाना आणि कापड गिरणी प्रसिध्द आहे. येथील संत सखाराम बुवा यांनी […]

मुरूडचा बल्लाळ विनायक

मुंबई -जंजिरा एस्‌.टी ने जंजिर्‍यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे. अष्टविनायकापैकी पालीचा बल्लाळेश्वर मूळ येथेच होता. पण परकीयांच्या भीतीने तो पालीस हलविला त्याच्या […]

इजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते. या संस्कृतीचा पुढे विकास झाला. येथे वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली.

1 7 8 9