आजचा विषय मशरूम भाग एक

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी […]

आजचा विषय भाकरी

गेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे. सांजसकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी […]

आजचा विषय सॅन्डविच

पूर्वी सॅन्डविच म्हणजे दोन स्लाईस मध्ये बटर किंवा चीज,चटणी, काकडी कांदा,बीटचे स्लाईस ठेवले की विषय संपला,पण आता तसे नाही सॅन्डविच मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. मुंबई तर गल्लोगली सॅन्डविचच्या गाड्या दिसतात. मुंबईत ग्रँट रोड येथे […]

शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप) हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर कृती […]

आजचा विषय कडधान्यांच्या वेगळ्या पाककृती

कडधान्ये म्हटले, की पहिल्यांदा आठवतात त्या उसळी. उसळीं व्यतिरिक्तही कडधान्यांचे अत्यंत चवदार पदार्थ घरी बनवता येतात. मोड आणलेली कडधान्ये म्हणजे भरपूर प्रथिने. आरोग्याच्या दृष्टीनेही आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी कडधान्यांचे पदार्थ खावेत, असे सांगितले जाते. विशेषतः […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). […]

इलायची बिस्किटस्‌

साहित्य :- अर्धा कप प्रत्येकी तूप व पिठीसाखर, एक कप रवाळ कणीक, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मसाला, वेलदोड्याचे दाणे जाडसर कुटून. कृती :- तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल […]

चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट

श्रावणात शाकाहारी पदार्थ खाऊन जिभेची टेस्ट गुळमुळीत झालीये ना! मग जरा वेगळं ट्राय करा. चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट साहित्य : १ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ […]

आजचा विषय साली व बिया

दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. भाज्या, फळे यांचंही तसंच आहे… चांगलं वाटतं, गोड असतं, चविष्ट लागतं तेवढंच घ्यायचं आणि फळांच्या साली, बिया, त्याची पानं किंवा कोथिंबिरीसारख्या पानांचे देठ फेकून द्यायचे. चुकतं ते इथंच… खरं […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत. मधुमेहींना देखील ज्वारीमुळे पुढे होणाऱ्या […]

1 2 3 4 5 6 10