आजचा विषय कोनफळ

कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे […]

आजचा विषय गवती चहा

गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत […]

आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी […]

आजचा विषय स्मूदी

स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदी मिल्क शेकसारखा घट्ट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच […]

आजचा विषय कणीकेचे पदार्थ भाग दोन

पीन-व्हील कचोरी पारीसाठी साहित्य – कणीक, आमचूर, तिखट, हळद, धनेपूड, मीठ, तेल. सर्व अंदाजाने घेऊन पीठ भिजवावं. सारणासाठी :- उकडलेल्या बटाट्याचा लगदा, धने, जिरे पूड, आमचूर तीळ, गरम मसाला, खोबऱ्याचा बारीक किस, आलं व मिरची […]

आजचा विषय कणीकेचे पदार्थ भाग एक

कणीक व सांज्याचे घारगे साहित्य :- एक कप गव्हाचा जाडसर रवा, दीड कप गूळ, 2 कप पाणी, वेलदोडे, जायफळ पूड व लागेल तशी कणीक, थोडं तेल. कृती :- अगदी थोड्या तुपावर रवा भाजावा, गरम पाणी, […]

आजचा विषय श्रावण घेवडा

श्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या […]

आजचा विषय सोयाबीन

सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे […]

आजचा विषय डेझर्ट

पाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते. व्हॉट इज […]

सुंठवडा

साहित्य :- एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ. कृती :- गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. […]

1 3 4 5 6 7 10