आजचा विषय केळी भाग तीन

केळ्यामध्ये सोडयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे क्षार अगदी योग्य प्रमाणात असतात. त्याचबरोबर कोलेस्टेरॉल शून्य व फॅटस फक्ता ०.३% यामुळे हे फळ उच्च रक्तलदाब, हायकॉलेस्टेरॉल, धमनीविकार, हायहोयोसिस्टीन, गाऊट या सर्व विकारांमध्ये पथ्यकारक ठरते. केळ्याचा ग्लायसेपिक लोड जास्त […]

आजचा विषय केळी भाग दोन

केळी अनेक प्रकारची असतात. हिरवी, वेलची, रस्ताळी, पांढरी, लांब केरळची, लाल मद्रासी… अशी अनेक नावे घेऊन त्यातले प्रकार आपल्यासमोर फडा काढून उभे असतात. केळ्यात भरपूर पोटॅशियम, सोडियम, क्लोरिन, लोह, अमिनो ऍसिड, फोलेट अशी अनेक पोषणद्रव्ये […]

आज रविवार स्पेशल कॉन्टीनेंटल व्हेज डिशेस

ब्रंट गार्लीक फ्राइड राईस साहित्य : उकडून घेतलेला तांदूळ १ बाऊल, बारीक चिरलेले गाजर, फरसबी, फ्लॉवर अर्धा वाटी, बारीक चिरलेली कांदापात अर्धा वाटी, तळून घेतलेले चिरलेले लसूण ३ ते ४ चमचे, सोयासॉस अर्धा चमचा, व्हाइट […]

आजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती

गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा… आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी […]

३१ डिसेंबर साठी नॉनव्हेजचे प्रकार

क्रिस्पी चिकन लॉलीपॉप साहित्य : चिकन विंग्स:- १२ (बोन्सपासून एका बाजूने सुटे करून घेतलेले), मदा:- १ वाटी, कॉर्नफ्लॉवर:- १ वाटी, चिरलेले आले:- १ चमचा, चिरलेले लसूण:- २ चमचे, हिरवी मिरची – १ चमचा, अंडे:- १, […]

३१ डिसेंबर साठी शाकाहारीचे प्रकार

तंदुरी पनीर साहित्य:- २०० ग्रा. पनीर, १/२ वाटी घट्ट दही, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा कसुरीमेथी, लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, चिमूटभर तंदुरी कलर, १ चमचा लिंबाचा रस, मीठ आणि अमूल बटर, […]

1 8 9 10