कैरी-लिंबाचं सार

साहित्य : एका कैरीचा कीस मिक्सरवर वाटून (किंवा एका लिंबाचा रस किंवा आमसूल सहा-सात), गूळ अर्धी वाटी, चार-पाच लाल मिरच्या, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, चार कप पाणी. कृती : पातेलीत एक मोठा चमचा […]

कांदा-कैरी-पुदिना

साहित्य : एक कैरी, एक कांदा मोठा, एक गड्डी पुदिना, कोरडय़ा खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी मीठ, गूळ, तीन-चार हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, िहग, मोहरी. कृती : पुदिना (नुसती पाने) स्वच्छ धुऊन निवडून घ्यावी. कैरी […]

आंब्याचं कोयाडं

साहित्य : दोन रायवळ आंबे, एक हापूस आंबा, तीन चमचे तेल, दीड चमचा तिखट, मोहरीची पातळसर पेस्ट दोन चमचे, नारळाचा चव ३ ते ४ चमचे, मेतकूट २ चमचे, अर्धी वाटी उकळलेले गुळाचे पाणी, मोहरी, िहग, […]

कैरीचे सार

साहित्य : दोन कैऱ्या उकडून, एक मोठा नारळ, तूप, जिरे, डाळीचे पीठ, साखर, मीठ, पाच-सहा हिरव्या मिरच्या. कृती : कैऱ्या उकडून गर काढून मिक्सरमधून फिरवून घ्या. गरम पाणी घालून नारळाचे दूध काढावे व त्यात गर […]

कैरीची पचडी

साहित्य : एक कप सोललेल्या कैरीच्या बारीक फोडी, मीठ, दोन टेबलस्पून गूळ, एक वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, ४-५ हिरव्या मिरच्यांचा खर्डा, तेल, हिंग, मोहरीची खमंग फोडणी. कृती : कैरीच्या फोडींना गूळ व मीठ […]

कोयींची कढी

साहित्य : चिरलेल्या कैरीच्या ४-५ कोयी. (कोयी ताज्या असाव्यात), एक मोठा चमचा बेसन, मीठ, साखर, एखादी हिरवी किंवा लाल मिरची, फोडणीसाठी थोडेसे तूप, जिरे, किंचित हळद. कृती : दोन-तीन वाटय़ा पाण्यात कोयी घालून चांगले उकळावे. […]

कैरीची उडद मेथी

साहित्य : अर्धी वाटी कैरीच्या फोडी, थोडी हळद, मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा मेथीचे दाणे, पाव चमचा उडदाची डाळ, दोन चमचे तांदूळ, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, अर्धी वाटी नारळाचे दूध, गूळ (चवीसाठी) […]

कच्च्या कैरीची सब्जी

साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर, आले पेस्ट, कोथिंबीर कृती : दोन कच्च्या कैऱ्यांची साले काढून बारीक तुकडे करावेत व कुकरमधून वाफवून घ्यावेत. वाफवलेले कैरीचे […]

आंब्याच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाटय़ा मदा, एक टे. स्पून डालडाचे मोहन, अर्धा चमचा मीठ, थोडा हापूस आंब्याचा रस, एक चमचा साखर कृती : आंब्याचा रस काढून ठेवावा. मद्याला तुपाचे मोहन चोळून घ्यावे. त्यात मीठ व थोडी […]

इडली मनचुरीअन

साहित्य: इडलीचे तळलेले तुकडे, कोबी, कांदा, गाजर, ढोबळी मिरची (सर्व भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात), लसूण, मिरची, कांद्याची पात (बारीक चिरलेली), बारीक कुटलेली लसूण-मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मक्याचं पीठ, मीठ, तेल कृती: सर्वप्रथम छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे […]

1 2 3 20