साहित्य:- साधारण वाटीभर दुधीची सालं, चमचाभर तीळ, पाव वाटी दाण्याचा कूट, ३ हिरव्या मिरच्या,फोडणीचं साहित्य, मीठ.
कृती:- जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी. यातच जरा वेळानी मिरच्या, आणि तीळ टाकावे. गार झालं की दाण्याचा कूट आणि मीठ घालून वाटून घ्यावं. वरून कढिपत्ता, हिंगाची फोडणी घालावी.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply