उपवासाचा शिरा

साहित्य : एक वाटीभर निवडलेली वरई, साखर पाऊण वाटी, अर्धी वाटी तूप, एक पिकलेले केळे, बेदाणे, चारोळ्या एक एक चमचा, थोडी जायफळ व वेलची पूड, चिमुटभर मीठ, दोन वाटी दूध. कृती : वरई तांदूळ धुऊन चाळणीत घाला. पाणी निथळून जाईल. कढईत चमचाभर तूप गरम करा. […]

राजगिरा पिठाच्या उपवासाच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाटी राजगिरा पीठ, जिरेपूड दोन चिमटी, चवीपुरते तिखट मीठ, एक चहाचा चमचा मोहन, थोडेसे आले वाटण, कोथिंबीर थोडी चिरून, तूप. कृती : फक्त तूप सोडून इतर सर्व जिन्नस एकत्रित चांगले मळून घ्या. थोडा वेळ पीठ भिजू द्या. कढईत तूप […]

उपवासाची चकली

साहित्य : तीन वाट्या उपवासाच्या भाजणीचे पीठ, चवीपुरते तिखट, जिरेपूड एक चहाचा चमचा, चहाचे दोन चमचे लोणी, मीठ, तूप. कृती : मंद गॅसवर पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात जिरेपूड, तिखट, मीठ, लोणी, घाला. पातेल्यातील पाणी उकळले की पातेले खाली उतरावा. […]

उपवासची धिरडी

साहित्य : वरईच्या तांदळाचे बारीक दळलेले पीठ तीन वाटी, दोन हिरव्या मिरच्या, दोन कप आंबट ताक, भरड कुटलेले जिरे दोन चिमटी मीठ, तूप. कृती : मिरची बारीक चिरा, सर्व पदार्थ फक्त तूप सोडून एका पातेल्यात घाला. सर्व पदार्थ चांगले कालवा. गोळा […]

उपवासाची इडली

साहित्य : वरई तांदूळ चार कप, हिरव्या मिरच्या ३/४, आले वाटण अर्धा चहाचा चमचा, जिरे चहाचा अर्धा चमचा, मीठ, तूप, खाण्याचा सोडा. कृती : वरई निवडून आधीच चार तास भिजत ठेवा. पाणी जास्त वापरू नका. भिजवून ठेवलेली वरई. मिरच्यांचे तुकडे, […]

उपवासाचा पिझ्झा बेस

साहित्य: ३/४ कप उपवासाची भाजणी, १ टिस्पून ड्राय यिस्ट, १/२ टिस्पून साखर, १/२ टिस्पून मिठ, १/४ कप कोमट पाणी, थोडी भाजणी पिझ्झा लाटताना. कृती: १) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय […]

उपवासाची पाणीपुरी

साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल. कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती […]

साबुदाण्याची भजी

साहित्य : दोन वाटी साबुदाणा, २/३ उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, शिंगाडा पीठ दीड वाटी, चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण, जिरे भाजून कुटून दोन चिमटी, तूप. कृती : साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, […]

उपवासाचे थालीपीठ

साहित्य : तीन वाट्या उपवासाचे भाजणीचे पीठ, एक मोठा बटाटा, चवीपुरते तिखट मीठ, दाणेकूट दोन टे.स्पून, थोडे तूप. कृती : बटाटा साल काढून धुवा आणि त्याचा कीस करून तो पाण्यातून काढून पिळून ठेवा. ताटात पीठ, बटाटा कीस, दाणे कूट, […]

उपवासाची दही बोंडे

साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ. कृती : प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. […]

1 2 3