पनीर छोले मसाला

साहित्य: १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला. फोडणीसाठी: १/२ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले […]

तंदुरी रोटी

साहित्य: अडीच  ते पावणेतीन कप मैदा, १/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून साखर, ४ टेस्पून दही, ३ टेस्पून तूप, १ टिस्पून मिठ, १/२ कप दुध, १/४ कप तीळ/ कांद्याचे बी, कोथिंबीर. कृती: दुधामध्ये साखर घालून मिक्स करावे. मैदा, […]

मैथी पुलाव

साहित्य: ३/४ कप बासमती तांदूळ, ३/४ कप मेथीची पाने, ३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, १/२ कप मक्याचे दाणे, उकडून १ टिस्पून किसलेले आले, ३ टेस्पून तेल, ३/४ कप दही, २ तमाल पत्र, […]

उपवासाची दही बोंडे

साहित्य : तीन कप साबुदाणा, बारीक चिरलेल्या मिरच्या ३/४, जिरे अर्धा चहाचा चमचा, जरुरीइतके दही, तूप, मीठ. कृती : प्रथम साबुदाणा निवडून घ्या. धुवा आणि दह्यामध्ये एक तास भिजत घाला. त्यानंतर त्यात चिरलेली मिरची, मीठ, जिरे टाका. मिश्रण चांगले कालवुन घ्या. […]