साबुदाण्याची भजी

साहित्य : दोन वाटी साबुदाणा, २/३ उकडलेले बटाटे, तिखट, मीठ, शिंगाडा पीठ दीड वाटी, चहाचा दीड चमचा ओल्या मिरच्याचे वाटण, जिरे भाजून कुटून दोन चिमटी, तूप. कृती : साबुदाणा आधीच चार तास भिजवून ठेवा. मऊसर भिजवा. एका पसरट भांड्यात साबुदाणा, बटाटे, […]

उपवासाचे थालीपीठ

साहित्य : तीन वाट्या उपवासाचे भाजणीचे पीठ, एक मोठा बटाटा, चवीपुरते तिखट मीठ, दाणेकूट दोन टे.स्पून, थोडे तूप. कृती : बटाटा साल काढून धुवा आणि त्याचा कीस करून तो पाण्यातून काढून पिळून ठेवा. ताटात पीठ, बटाटा कीस, दाणे कूट, […]

साबुदाणा कुरडई

साहित्य : साबुदाणा एक वाटी, चवीपुरते मीठ, दोन वाटी पाणी. कृती : साबुदाणा पाच तास भिजून ठेवा. मग एका मोठ्या पातेल्यात घाला. मीठ टाका, पाणी उकळा. उकळते पाणी साबुदाण्यावर ओता. मिश्रण चमच्याने ढवळून सारखे करून […]

आजचा विषय मायक्रोवेव्ह ओव्हन

दिवाळीला, काय नवीन खरेदी करायची हा प्रश्न पडतो. परवा एअर फ्रायर झाला आज या दिवाळीला मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदी करणार असल्यास आज मायक्रोवेव्ह ओव्हनची माहिती व काही कृती. आजकाल घरोघरी मायक्रोवेव्ह असतो, पण त्याचा वापर अन्नपदार्थ […]

आजचा विषय एअर फ्रायर

दिवाळी जवळ आली आहे, काय नवीन खरेदी करायची हा प्रश्न पडला आहे. या दिवाळीला एअर फ्रायर खरेदी करणार असल्यास आज एअर फ्रायरची माहिती व काही कृती. आता भारतात एअर फ्रायर हा विषय नवीन राहिला नाही. […]

आजचा विषय आंध्र प्रदेशची खाद्यसंस्कृती

आंध्र प्रदेशात तेलगु आणि हैदराबादी खाद्य सांस्कृतिचा मिलाफ झालेला पहायला मिळतो. दक्षिण भारतीय खाद्यपदाथातील वाटी म्हणून आंध्र प्रदेश ओळखला जातो. भारतीय पदार्थात आंध्रातील पदार्थ स्वादिष्ट, मसालेदार आणि उष्ण समजले जातात. या जेवणात मसाल्यांचा विपुल प्रमाणात […]

रसगुल्ला

साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस. कृती – एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा […]

खव्याच्या पोळ्या

साहित्य:- खवा पाव किलो, साखर तीन वाट्या, तांदळाची पिठी पाऊण वाटी, वेलची व जायफळ पूड एक चमचा, कणीक दीड वाटी, मैदा दीड वाटी, दूध एक वाटी, साजूक तूप अर्धा चमचा. कृती:- साखर मिक्सारवर बारीक करून […]

लोणचे फारसी पुरी

साहित्य- १वाटी बेसन १वाटी मैदा १ छोटा चमच जिरे पावडर १ छोटा चमच धणे पावडर १छोटा चमच मीठ १टेबलस्पून रामबंधू लोणचे मसाला तेल मोहनासाठी व तळण्यासाठी कृती- प्रथम मैदा व बेसन एकत्र करून घ्यावे. नंतर […]

कण्हेरी

साहित्य: २ वाट्या – जुने, सुवासिक आंबेमोहोर तांदूळ थोडे तूप मीठ अर्धा टी स्पून – जिरे पूड २-३ मिरी दाणे कृती: तांदूळ स्वच्छ धुवुन घ्या. फडक्यावर पसरा व सावलीत वाळवत ठेवा. वाळल्यानंतर अर्धवट कुटा. एका […]

1 2