व्हेज कोल्हापुरी

साहित्य: १/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे, ३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे (बटाटा सोलून), १/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे (फ्रोझन), १/२ कप हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप फरसबीचे तुकडे (१ इंच), १/२ कप कांदा, बारीक चिरून, […]

पाव भाजी

साहित्य : 300 ग्रॅम (3 मध्यम आकाराचे) बटाटे उकडून, साले काढून-कुस्करून, ३०० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)कांदे सोलून बारीक चिरून ३५० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)टमेटो बारीक चिरून, १०० ग्रॅम (अर्धी वाटी)वाटणे वाफवून (किंवा फ्रोझन), १०० ग्रॅम […]

गव्हाच्या कोंडय़ाची भाजी

गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्या दोन पाककृती पाककृती क्र. १: गव्हाचा ओला कोंडा लगोलग तेलावर कांदा परतून आवडीनुसार तिखट-मीठ टाकून भाजीसारखा पोळी, […]

वालाची उसळ

साहित्य : पाव किलो वाल, १ चमच लाल तिखट, मीठ चवीनुसार, मोठ्या लिंबाएवढा गूळ, २ चमचे थोडा मसाला, १ वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, २ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य. कृती : तेलाच्या फोडणीत मोहरी, जिरे, हिंग, […]

पाटवड्यांची भाजी

साहित्य :- हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी, तिखट अर्धा चमचा, ओवा एक चमचा, धणेपूड सव्वा चमचा, जिरेपूड एक चमचा, सांबार मसाला एक चमचा, चिंचेचा कोळ एक मोठा चमचा किंवा तीन-चार आमसुलं, गुळ एक मोठा चमचा, […]

टोमाटोची झटपट भाजी

साहित्य :- मोठे लालभडक टोमाटो तीन-चार, कांदे दोन मध्यम आकाराचे, तीन-चार हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, तीन चमचे तेल, तिखट एक चमचा, चवीपुरतं मीठ वं साखर. कृती :- १) टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत . मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत . कोथिंबीर चिरून […]

रटाटौली

साहित्य:- १ मोठे वांगे, १ झुकिनी, ३ मध्यम टोमॅटो, २ मध्यम कांदे, लाल, पिवळी, हिरवी ढोबळी मिरची लहान असल्यास प्रत्येकी एक मोठी असल्यास प्रत्येकी अर्धी, लसणीच्या पाकळ्या २ ते ३, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल,१ टीस्पून […]

राजमा आणि भाज्या

साहित्य – 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (अथवा 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात […]

पनीर छोले मसाला

साहित्य: १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला. फोडणीसाठी: १/२ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले […]

कुरकुरीत भेंडी

साहित्य:- बारीक लांब चिरलेली भेंडी २ वाटय़ा, आलं लसूण पेस्ट २ चमचे, अध्र्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तिखट, हळद चवीनुसार, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, तेल तळायला. कृती:- बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व […]

1 2 3 4 6