सफरचंदाची खमंग कोशिंबीर

साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे […]

मटण मसाला

साहित्य: पाव किलो मटण, 1 मोठा कांदा उभा बारीक चिरलेला ,2 ते 3 चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला,150 ग्राम दही , अर्धा चमचा हळद ,चवीनुसार मीठ ,2 छोटे चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट अक्खा मसाला : १ […]

अंड्याची करी

साहित्य : अंडी, कांदा, खोबरं (सुके), आमसूल, मीठ, हळद, तिखट, लसुण, आलं, कोथिंबीर. कृती : प्रथम अंडी उकडून घेणे. थोडा कांदा, खोबरे, आलं, लसुण भाजून घेणे व त्याचे बारीक वाटण करून घेणे. उरलेला कांदा तेलावर […]

संक्रांत स्पेशल गावरान गुजराथी स्टाईल उंधियो!

संक्रांतीला आमच्या कडे एडवणला तीळगुळासोबतच उंधियोशी साध्यर्म दाखवणारा उकडहंडी नावाचा प्रसिध्द पारंपारीक पदार्थ “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” असे बोलत तीळगुळासोबतच उकडहंडी भरलेली भांडींची देवाणघेवाण होई. मराठमोळी उकडहंडी ब-याचदा बनवल्यानंतर गुजराथी पध्द्तीचा उंधियो खूप दिवसांपासून […]

पालक परोठा

साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या ३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल. कृती: मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून […]

तड़का मिर्ची

साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

1 2 3 4 5 6 29