दाल पकवान

साहित्य: दाल: चणाडाळ १ वाटी, कांदा १+१, कोथंबिर, आलं-लसूण, हिरवी मिरची २, गरम मसाला १ टीस्पून, मीठ चविनूसार, आमचूर पावडर अर्धा टीस्पून, लाल मिरचीपूड १ टीस्पून, हळद, जीरे, तेल २ टेस्पून. पकवान: मैदा १ वाटी, गव्हाचे पीठ १ वाटी, रवा २ टेस्पून, मीठ चिमूटभर, ओवा पाव टीस्पून, जीरे अर्धा टीस्पून, तेल मोहन १ टेस्पून, तेल […]

बाजरीचा भात

हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो. साहित्य : एक पेला बाजरी, एक पेला तांदूळ, अर्धा पेला मुगाची डाळ. कच्चा मसाला, आलं-मिरची पेस्ट, तमालपत्रं, २ लवंग, १ […]

आंबाडीची भाजी

साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग. कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा […]

स्वीटकॉर्न सुप

साहित्य: २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे), १ टीस्पून बटर, २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची, मध्यम चिरून, २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून, २ टेस्पून कोबी, चिरून १ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टीस्पून […]

वेसवार

मेतकुटाप्रमाणेच सुक्या प्रकारचं हे तोंडी लावणं. कोकणात- त्यातही राजापूरच्या बाजूला हे आवर्जून केलं जातं. मऊ भाताबरोबर चवीसाठी हे घेतलं जातं. याशिवाय फणसाची भाजी, गवारी, भोपळ्याच्या भाजीत तसेच उसळीत चव वाढवण्यासाठी घातला जातो. साहित्य : पाव […]

खिचडा

गरीब, लमाणी, कातकरी, मेंढपाळ या भटकणाऱ्या जमाती. यांचे बिऱ्हाड आपल्या पाठीवर असते. जेथे असू तेथे तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक करायचा हा या लोकांचा शिरस्ता. आठवड्याचा बाजार असला की त्या जागी गहू, ज्वारी, बाजरी, मूग, […]

वांग्याचे काप

वांग्याच्या भाजीच्या पाककृती वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. त्यातलीच ही एक… […]

पनीर पसंदा

साहित्य: २०० ग्राम पनीर, २ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनीचा तुकडा (किंवा ३ चिमटी दालचिनी पावडर), १ मध्यम कांदा, बारीक चिरून (१/४ कपपेक्षा थोडा जास्त), १ टिस्पून आलं, १ टिस्पून लसूण पेस्ट, १ कप […]

पोश्तो

खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी […]

शिराळ्याची चटणी

साहित्य : २ मोठी शिराळी, १ कांदा, ४ ते ५ पाकळ्या लसूण, चण्याच्या डाळीचा भाजून काढलेला भरडा (जाडसर पीठ) २ टेबलस्पून तेल, तिखट, हळद, मीठ, जिरे-धण्याची पूड १/२ टी स्पून, हिंग, मोहरी फोडणीला. कृती : […]

1 2 3 4 5 29