कैरीची पचडी

साहित्य : एक कप सोललेल्या कैरीच्या बारीक फोडी, मीठ, दोन टेबलस्पून गूळ, एक वाटी खवलेले खोबरे, एक चमचा जिरे, ४-५ हिरव्या मिरच्यांचा खर्डा, तेल, हिंग, मोहरीची खमंग फोडणी. कृती : कैरीच्या फोडींना गूळ व मीठ […]

सफरचंदाची खमंग कोशिंबीर

साहित्य : सफरचंद 3 मोठे, दाण्याचा कुट भरड अर्धी वाटी, किसमिस अर्धी वाटी, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर बारीक चिरून कृती : सफरचंद स्वच्छ धुवून जाडसर किसणीने किसून घेणे. लागलीच लिंबाचा रस घाला म्हणजे […]

कच्च्या पडवळाची कोशिंबीर

आता पावसात छान कोवळं पडवळ मिळायला लागेल. आपण खमंग काकडी करतो तशी पडवळाची कोशिंबीर खाल्ली आहे का कधी ? नसेल तर ही नक्की करून बघा. पडवळ न आवडणाऱ्यांना पण ही कोशिंबीर आवडेल. पडवळाच्या बिया काढून […]

बीटाची कोशिंबीर

साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

केळ्याची कोशिंबीर

साहित्य : केळी, हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळाचा चव, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून […]

गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण […]

मटकीची डाळ व पिकलेल्या टोमॅटोची कोशिंबीर

साहित्य:- चार टोमॅटो,एक टेबलस्पून मटकीची डाळ,चवीनुसार मीठ व साखर,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे,१-२ हिरव्या मिरच्या,७-८ कढीपत्त्याची पाने. कृती:- चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची […]

पेरूचं रायतं

साहित्य:- अर्धवट पिकलेले पेरू २ नग, मलाईचे घोटलेले दही २ वाटय़ा, मीठ, साखर, चाटमसाला – चवीनुसार, बारीक चिरलेली मिरची – अर्धा चमचा, भाजलेले जिरे अर्धा चमचा. कृती:- दही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात […]

मोड आलेल्या मेथीची पचडी

साहित्य : पाव वाटी मोड आलेली मेथी, दोन वाट्या किसलेला कोबी, दोन वाट्या किसलेले गाजर, अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, एक लिंबाचा रस, मीठ व साखर चवीप्रमाणे, तेल, हिंग, मोहरी. कृती : मेथी, […]

मसाला क्युकंबर (काकडी)

साहित्य :- एक काकडी साले काढून तुकडे करा, घट्टसर टोमॅटो रस तीन कप, एक लहान चमचा आले रस, थोडी मिरपूड, मीठ चवीपुरते, साखर चिमूटभर, पुदिना रस अर्धा लहान चमचा, बर्फाचा चुरा. कृती :- बर्फ वगळून […]

1 2