अमरूद(पेरू) की चटणी

साहित्य:-४ हिरवट पेरू, २ हिरव्या मिरच्या, काळी मिरी, आलं, भाजलेल्या जिऱ्याची पूड, सैंधव आणि कोथिंबीर. कृती:- पेरू धुवून कोरडे पुसून घ्या. बियांचा भाग वगळून तुकडे करून घ्या. मिरची, आलं आणि पेरूच्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करा. […]

पेरूची चटणी

साहित्य:- पिकलेला पेरू २ नग, मीठ, व्हिनेगर, मिरची पावडर, वेलची पावडर, बदामाचे तुकडे व बेदाणे कृती:- पेरूची साले काढून आतील बियाही काढाव्यात. सगळा गर पाण्यात शिजवावा. त्यात मीठ, व्हिनेगर, मिरची पावडर, वेलची पावडर, बदामाचे तुकडे […]

मेतकूट

३-४ डाळी, तांदूळ. गहू आणि निवडक मसाले यांचे मिश्रण असलेले हे  चटकदार मेतकूट…  […]

मटार चटणी

साहित्य:- १ वाटी उकडलेले मटार, तेल, हिंग, जिरे वा स्वच्छ निवडलेली कोथिंबीर पाव वाटी, पाव वाटी ओले खोबरे, मीठ साखर घाला व मिक्सपरमध्ये घालून व किंचित पाणी घाला व चटणी तयार करा व लिंबू पिळून […]

गार्लिक सोस (लसणीचा सोस)

साहित्य : ड उज्ज्वलेले बटाटे, १ लसणाचा खंड, २ लिंबांचा रस, १ कप रिलईक तेल, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मळे. कृती : बटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंवृरस घालावा व तेल […]

चिंचेची चटणी

साहित्य : १ मोठ्या लिंबाएवढी चिंच, तेवढाच गुळाचा खडा, ५ – ६ खजूर, ५- ६ लाल मिरच्या, पुदिना, १ चमचा धनेजिरे पूड, मीठ. कृती : चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून […]

लसणीची चटणी

साहित्य : १ लसणीचा कांदा, अर्धा नारळ, १० लाल मिरच्या, १ कढीबिंबाचा टाळा, १ लिंबू मीठ व फोडणी. कृती : सर्व एकत्र करून चटणी वाटावी. त्यावर लिंबू पिळावे. तेलाची फोडणी करावी. त्यात कढीलिंब घालावा व ही फोडणी […]

1 2 3